modi

पंतप्रधान मोदींची रोजगार निर्मितीसाठी 50,000 कोटींची घोषणा!

6 राज्यातील 116 जिल्ह्यांना मिळणार लाभ! दिल्ली ः करोना महामारीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेक मजूर आपल्या गावी परतले. अशाच मजूरांसाठी मोदी सरकार नव्या योजनाची घोषणा करणार आहेत. स्थलांतरीत मजूरांसाठी केंद्र सरकारने 50 हजार कोटी रुपयांचे पॅकेज तयार केलं आहे. याअंतर्गत रोजगारनिर्मिती करण्यात येणार आहे. याचा फायदा सहा राज्यातील 116 जिल्ह्यांना होणार आहे. या योजनेचे नाव […]

Continue Reading
CORONA

बीड जिल्ह्यातून 76 स्वॅब तपासणीला

बीड : जिल्ह्यातील आज एकूण 76 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कोविड-19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांनी दिली आहे. पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढीलप्रमाणेजिल्हा सामान्य रुग्णालय, बीड-21, सीसीसी, बीड-20, […]

Continue Reading

गेल्या चोवीस तासात देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सर्वाधिक वाढ

देशातील रुग्णसंख्या गेली तीन लाखांच्यापुढे… दिल्ली ः कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ झाल्याचे समोर दिसून आले आहे. देशात गेल्या 24 तासांत 12 हजार 881 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले असून 334 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशातील एकूण […]

Continue Reading
modi

पंतप्रधान मोदी आज साधणार सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन चा पर्याय सगळ्या देशाने स्वीकारला. आता हळूहळू सगळं पूर्ववत आपण करत असलो, तरी कोरोनाग्रस्तांची संख्या रोज नवे टप्पे गाठत आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. बरे होणारे रुग्ण जरी अधिक असले, तरी प्रादुर्भाव कमी आहे असं नाहीये. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. […]

Continue Reading
Dexamethasone

आनंदाची बाब, कोरोनावर खात्रीशीर औषध सापडलं

नवी दिल्ली  : जगात धुमाकूळ घालणार्‍या कोरोनावर अखेर हमखास गुण देणारं औषध सापडलं आहे. युकेतील शास्त्रज्ञांनी म्हटल्यानुसार डेक्सामेथाझोन हे औषध व्हेंटीलेटर लावलेल्या रुग्णाला दिल्यास तीनमधील प्रत्येकी एक रुग्ण वाचत आहे. विशेष म्हणजे हे औषध स्वस्त आहे. युकेतील शास्त्रज्ञांच्या मते जगभरातील शास्त्रज्ञ विविध लस आणि औषधांचा शोध घेत आहेत. आता ज्या लस बाजारात येणार असा दवा […]

Continue Reading
Nitin Gadkari

सध्या मुंबईत येण्याची हिंमत माझ्यात नाही : नितीन गडकरी

मुंबईः “सध्याच्या घडीला मुंबईला येण्याची हिंमत माझ्यात नाही” असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. देशातील सर्वात जास्त करोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात असून पहिल्या क्रमांकावर आहे. त्यातही महाराष्ट्रात मुंबई एक मुख्य हॉटस्पॉट आहे. मुंबईतील एकूण बाधितांची संख्या ५९ हजार २०१ वर गेली आहे. तर मृतांची संख्या २२४८ वर गेली आहे. “सध्या जी परिस्थिती आहे […]

Continue Reading