आय.सी.एम.आरच्या नावाने पसरवलेला सर्वे बोगस

नवी दिल्ली : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या नावाने सध्या विविध माध्यमांमध्ये एक सर्वे फिरत आहे. यात नोव्हेंबर महिन्यात देशात कोरोनाचं विनाशकारी चित्र असेल असा दावा करण्यात आलेला आहे. मात्र, आज दुपारी आयसीएमआरने हा दावा खोटा असल्याचं स्पष्ट केलं आहे. आयसीएमआरच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन या संदर्भात ट्विट करत त्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग […]

Continue Reading
CORONA

बीड जिल्ह्यातील 85 स्वॅब तपासणीला

बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत

Continue Reading

बीड जिल्हा : आणखी दोन पॉझिटीव्ह

बीड : शहरातील आणखी दोघे जण कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहे. जिल्ह्यातून आज तपासणीसाठी 68 स्वॅब पाठविण्यात आले होते. त्यापैकी 66 निगेटिव्ह आले असून दोन पॉझिटिव्ह आले आहेत. यात मसरत नगरमधील रुग्णाचे नातेवाईक असून झमझम कॉलनीतील 34 वर्षीय आहे. तर दुसरा मसरत नगरमधील 13 […]

Continue Reading
swab

बीड जिल्ह्यातील 63 स्वॅब तपासणीस

बीड : जिल्ह्यातील आज एकूण 63 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यात अंबाजोगाई येथील स्वारातीमधून किती स्वॅब घेण्यात आले याची माहिती मात्र मिळू शकलेली नाही. दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालय बीड-21, सी.सी.सी., बीड -41, उपजिल्हा रुग्णालय, परळी-1 असे 63 स्वॅब तपासणीसाठी पाठविले आहेत. सायंकाळपर्यंत अहवाल येतील असे सांगण्यात आले आहे.

Continue Reading
PAITHAN CRIME

होम क्वांरटाईन असलेल्या युवकाची आत्महत्या

पैठण, दि.14 : महाराष्ट्रात कोरोना आजाराचे थैमान सुरू असून कोरोनामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका ओळखून अनेक कुटुंब आपल्या मूळगावी परत येत आहेत. मुंबई येथे कामानिमित्त गेलेला असाच एक विवाहित तरुण तीन-चार दिवसापूर्वी पाचोड येथे आला असता त्याने रविवारी (दि.14 ) दुपारी स्वतःच्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली मयत तरुणाला पाचोड […]

Continue Reading

मसरतनगर; ‘त्या’ पन्नास जणांवर गुन्हा दाखल

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे केले उल्लंघन बीड – हैद्राबाद येथून बीड शहरात येऊन होम क्वॉरंटाइन राहण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश असतानाही शहरात फिरले व विवाह सोहळ्यास उपस्थिती दर्शवली. 200 ते 300 लोकांना कोरोना संसर्ग होईल असे कृत्य केल्याप्रकरणी मसरत नगरमधील विवाहसोहळा आयोजकासह पन्नास जणांवर बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बीड शहरातील मसरत नगर भागातील […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : आणखी दोन पॉझिटीव्ह

बीड : काल प्रलंबीत असलेल्या 27 रिपोर्टपैकी 2 पॉझिटीव्ह आले असून उर्वरित सर्व रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह आलेले बीड शहरातील आहेत. इकडे माजलगावातील स्वॅबही पाठविण्यात आलेले होते. ते सर्व निगेटीव्ह आल्याने माजलगाववासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. काल माजलगावातून 58, बीडमधून 57, अंबाजोगाई 2, उपजिल्हा रुग्णालय केज 1, ग्रामीण रुग्णालय आष्टी 7, उपजिल्हा रुग्णालय परळी येथून 5 […]

Continue Reading

केज तालुक्यात पुन्हा रुग्ण

बीड : केज तालुक्यातील उमरी येथे आज पुन्हा एकजण 23 वर्षीय मुलगा पॉझिटीव्ह आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली. आज पाठविण्यात आलेले बाकीचे सर्व रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. सकाळीच बीड शहरातील मसरत नगरचे दोन पॉझिटीव्ह आले होते. आज आढळलेला रुग्ण ठाणे येथून आलेला आहे. तो शेतात 14 दिवस  क्वारंटाईन होता. घरी […]

Continue Reading

“सोनू सूद लोकांना घरी पोहोचवतोय मग आपण कुठे कमी पडतोय?”: जितेंद्र जोशी

करोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून देशात लॉकडाउन सुरु आहे. या काळात देशातील संपूर्ण जनतेचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मोठमोठ्या कंपन्या ठप्प झाल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे परराज्यातून आलेल्या मजुरांनी गावाकडची वाट धरली आहे. या मजुरांना मदत करण्याच्या हेतूने गेल्या कित्येक दिवसापासून अभिनेता सोनू सूद मदत करत आहे. त्यामुळेच मजुरांसाठी अहोरात्र […]

Continue Reading