corona-death

बीडमध्ये कोरोनाचा दुसरा बळी

मयत व्यक्तीचा अहवाला पॉझिटिव्ह बीड : जिल्ह्यात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथील एका महिलेचा यापूर्वी कोरोनाने मृत्यू झाला होता. आज आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्याचा अहवाल काही वेळापूर्वी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात रविवारी रात्री आष्टी तालुक्यातील मातावळी येथील एका 35 वर्षीय रुग्णाचा स्वॅब तिसर्‍या […]

Continue Reading

जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा, बिघडत आहे कोरोनाची परिस्थिती…

अनेक देश लॉकडाउन शिथील करत असताना जागतिक आरोग्य संघटनेने मात्र जगभरात करोनाची परिस्थिती बिघडत चालली असल्याचं म्हटलं आहे. आपण यासंबंधी इशारा दिला होता असंही त्यांनी सांगितलं आहे. सोमवारी सर्वाधिक करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. करोनामुळे जगभरात आतापर्यंत चार लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास 70 लाख लोकांना लागण […]

Continue Reading

सैफ-करीनाचा तैमुरसोबत मरीन ड्राइव्हवर फेरफटका; पोलिसांनी रोखलं आणि म्हणाले..

करोना व्हायरसच्या भीतीने गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाउनमुळे घरीच असलेल्या सैफ अली खान व करीना कपूरने रविवारी मरीन ड्राइव्हवर फेरफटका मारला. मात्र फार थोडाच वेळ त्यांना समुद्रकिनाऱ्याची सफर करता आली. कारण लहान मुलांना बाहेर फिरण्यास परवानगी नाही असं एकाने म्हणताच सैफ-करीना तैमुरला घेऊन घरी परतले. तैमुरसोबत मरीन ड्राइव्हवर फिरतानाचे सैफ-करीनाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले […]

Continue Reading
waiting

76 नमुने : आजचा दिवस जिल्ह्यासाठी महत्वाचा

बीड : बीड जिल्ह्यासाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. कारण जिल्ह्यातून तब्बल 76 स्वॅब नमुने तपासणीसाठी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत पाठविण्यात आले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार बीडच्या जिल्हा रुग्णालयातून 6, बीडच्या कोविड केअर सेंटरमधून 9, स्वाराति अंबाजोगाई 6, कोविड केअर सेंटर अंबाजोगाई 25, उपजिल्हा रुग्णालय केज 20, […]

Continue Reading
corona virus image

माजलगावच्या हायरिस्क 21 जणांचे 9 जूनला स्वॅब घेतले जाणार

माजलगाव : धारूर तालुक्यातील अंबेवडगाव येथील रुग्णाने माजलगावच्या देशपांडे हॉस्पिटलमध्ये 2, 3 व 4 जून रोजी उपचार घेतल्यानंतर हा दवाखाना तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एकूण 32 जणांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यात 21 जण हायरिस्क तर उर्वरित लो रिस्क म्हणून आहेत. हायरिस्क असलेल्यांचे स्वॅब नियमाप्रमाणे 9 जून रोजी घेण्यात येतील, अशी […]

Continue Reading

शिथीलतेचा ‘व्हायरस’ लॉकडाऊन वाढण्याला कारणीभूत

आधी 21 दिवस, नंतर 19 दिवस आणि पुन्हा 14 दिवसांचा कोरोनावास. त्यात पुन्हा मोबाईलवर वाजणारी कॉलरट्यून, आणि केंद्रापासून ते जिल्हाधिकारी पातळीपर्यंत दर अर्ध्या तासाला मिळणार्‍या मार्गदर्शक सुचना, नियमांमुळे लोक पागल व्हायची वेळ आली आहे. एकूण 54 दिवसांचा कोरोनावास आता संपत आला असतानाच पुन्हा बातम्या येत आहेत की अजून एखादा महिनातरी ‘कोरोनावास’ वाढण्याची शक्यता आहे. केंद्र […]

Continue Reading

आंबेवडगाव कंटेनमेंट झोन घोषित

बीड : धारुर तालुक्यातील आंबेवडगाव येथे कोरोनाचा रुग्ण आढळल्याने गावात खळबळ उडाली होती. आता जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी गाव सील करण्याचे आदेश दिले आहेत. आंबेडवडगाव येथील रुग्णास मुंबई येथून आल्याचा प्रवासाचा इतिहास आहे. त्याच्यावर माजलगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्याचा गावातही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्क आल्याचा धोका लक्षात घेऊन आरोग्य विभागाच्या शिफारसीनुसार जिल्हाधिकार्‍यांनी गाव सील […]

Continue Reading