क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी साधना वाघ यांची कोरोनावर मात
कोरोना योद्धा साधनाचे कुटूबींयानी केले स्वागत बीड : येथील जिल्हा रुग्णालयामध्ये क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या साधना राजेंद्र वाघ (मस्के) यांना कोरोनाची लागण झाली. घाबरुन न जाता त्यांनी योग्य उपचार पद्धतीघेवून केवळ नऊ दिवसात कोरोनावर यशस्वी मात केली. यामध्ये त्यांना कुटूंबासह मित्रपरिवाराने मोठा धीर दिला. त्यामुळे कोरोनावर यशस्वी मात करु शकले अशी प्रतिक्रिया साधना […]
Continue Reading