कापूस 8500 तर सोयाबीन 7100 रूपये प्रतिक्विंटल

शेतमालाच्या दराने मारलेल्या उसळीने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत सय्यद दाऊद । आडसदि. 26 : अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने उत्पादन घटले तर नगदी पीक समजले जाणारे कापूस आणि सोयाबीनच्या दराची घसरण पाहता शेतकरी चिंताग्रस्त होते. परंतु आठवडाभरात दर चांगलेच वधारले. शुक्रवारी (दि.26) येथील विश्वतेज जिनींग प्रेसींग येथे 8 हजार 500 रूपये प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी केली. लातूर […]

Continue Reading