बीड जिल्हा: 342 पॉझिटीव्ह

बीड : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आकडा कमी व्हायचे नाव घेत नाही. आज पुन्हा 342 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये दि.15 सप्टेंबर रोजीचे 176 पॉझिटीव्हचा समावेश आहे. आज प्रशासनाला अ‍ॅन्टीजेन टेस्टमधून 5092 अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी 4750 निगेटिव्ह आढळले आहेत. आज पॉझिटिव्ह आढळून आलेल्यांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात 34, आष्टी 17, बीड 41, धारूर 33, […]

Continue Reading
corona vaccine

73 दिवसात लस! ते वृत्तच खोटं

सिरम इन्टिट्युटकडून स्पष्टीकरण बीड, 23 : अवघ्या 73 दिवसात सिरम इन्स्टिट्यूट आपली लस बाजारात उपलब्ध करून देणार हे वृत्त धादांत खोटं आहे. माध्यमांनी त्यांच्या अंदाजाने हे वृत्त दिलेलं आहे. जेव्हा लस उपलब्ध करायची त्यावेळी सिरमकडून अधिकृतपणे सांगण्यात येईल, असे स्पष्टीकरण आज सिरम इन्स्टिट्यूटकडून देण्यात आलं आहे. सिरमने म्हटले आहे की, ‘कोविशिल्ड’च्या उपलब्धतेविषयी माध्यमांमध्ये सध्या जे […]

Continue Reading
deadbody

बीडमध्ये आणखी एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

बीड, दि. 19 : बीडमध्ये आणखी एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. शहरातील लोटस हॉस्पिटलच्या संपर्कातून हा रुग्ण कोरोनाग्रस्त झाला होता. कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्या रुग्णाला औरंगाबादला उपचारासाठी हलविण्यात आले होते. तेथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्या रुग्णाचे रविवारी सकाळी निधन झाले. शहरातील राजीवनगर भागातील हा रुग्ण लोटस हॉस्पीटलमध्ये दाखल होता. त्याला तेथे उपचार सुरु असताना कोरोना […]

Continue Reading
corona possitive

पैठणमध्ये सहाजण कोरोना पॉझिटीव्ह

औरंगाबादचे लोण पैठणकडे सरकू लागले पैठण : पैठण शहरातील एक ज्येष्ठ महिला कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर तिच्या संपर्कात असलेल्या परिवारातील इतर नातेवाईकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. 12 नमुन्यांपैकी 6 नमुने तपासणीत पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. ही माहिती पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली. पैठण शहरातील राहणारे आणि त्या ज्येष्ठ महिलेच्या संपर्कात असलेल्या इतर नातेवाईक व्यक्तींची […]

Continue Reading