उभ्या ट्रॉलीला धडकून दुचाकीवरील माजी सैनिकाचा जागीच मृत्यू
होळ येथील घटना
Continue Readingपोलीस ठाण्यात गुन्हा दाखलनेकनूर दि.27 ः एकाच खंडणीखोराने नेकनूर परिसरातील बेलेश्वर संस्थानच्या महाराजांना व लिंबागणेश येथील डॉक्टरांकडे खंडणीची मागणी केली आहे. हा प्रकार रविवारी (दि.27) उघडकीस आला. यावेळी खंडणीखोराने पैसे न दिल्यास दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड तालुक्यातील […]
Continue Readingसिरसाळा दि.15 : सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतामध्ये सत्तर वर्षीय वृद्धाचा शिर नसलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. घटनास्थळी सिरसाळा पोलीसांनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील स्वारातीमध्ये दाखल केला आहे. हा घातापाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मारुती नामदेव उगले (वय 70 रा.हिवरा गोवर्धन) असे मयताचे नाव आहे. 13 जानेवारी दुपारपासून मारुती […]
Continue Readingनांदूरफाटा येथील प्रकार; घातपातची शक्यतानेकनूर दि.11 : नेकनूर येथील जवळच असलेल्या नांदुरफाटा येथे एका 14 महिन्याच्या मुलीचा मृतदेह शनिवारी (दि.11) सकाळी बंधार्यात तरंगताना आढळून आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली. घटनास्थळी नेकनूर पोलिसांनी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेकनूरच्या रुग्णालयात दाखल केला. अक्षरा बाबासाहेब पडूळकर (वय 14 महिने) असे त्या मयत मुलीचे नाव आहे. बाबासाहेब पडूळकर […]
Continue Readingपत्नीवर शिवाजीनगर पोलीसात 353 चा गुन्हाबीड दि.7 : न्यायालयाच्या आवारामध्ये पोलीस पत्नीने ड्युटीवर असलेल्या पोलीस पतीला मारहाण केली. या प्रकरणी शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पत्नीवरच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.7) सकाळी न्यायालयाच्या आवारात घडला. सद्दाम सत्तार शेख (वय 30) हे पिंपळनेर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. तर […]
Continue Readingबीड ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीसह तिघांवर गुन्हा दाखल बीड दि.14 : कौटुंबिक वादातून पती, सासू आणि सासरा यांनी कट रचून झोपेत असलेल्या विवाहितेवर ब्लेडने वार केले. त्यानंतर जखमी झालेल्या विवाहितेचा गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून तिन्ही आरोपींवर बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. सविता भागुजी रोहीटे (वय 25, रा.आहेर वडगाव) असे त्या […]
Continue Reading’स्वाराती’ मध्ये उपचार न मिळाल्याने मृत्यू-नातेवाईक अंबाजोगाई दि.10 : लोखंडी सावरगाव येथील कोवीड केअर हॉस्पिटल मध्ये इलेक्ट्रेशियन म्हणून नौकरीस असलेल्या युवकाचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. दरम्यान या युवकास उपचारासाठी स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आल्यानंतर त्यांचेवर योग्य उपचार मिळाले नसल्याचा आरोप करीत त्याच्या नातेवाईकांनी स्वारातीतील 2 सुरक्षा रक्षकास आणि उपचार करणार्या दोन डॉक्टरांना मारहाण […]
Continue Readingबीड दि.31 : सोशल मीडियावर गुजरातचे मुख्यमंत्री यांच्याबद्दल 15 महिन्यांपूर्वी बदनाकीकारक पोस्ट केली होती. या प्रकरणी गुजरात सायबर पोलीसांनी परळी शहरातील तरुणास अटक केली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. फैसल खान युसूफझाई (वय 20 रा.परळी) असे आरोपीचे नाव आहे. त्याची परळीत मोबाईल शॉपी आहे. त्याने 15 महिन्यापूर्वी म्हणजे 2020 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री विजय […]
Continue Readingबीड दि.8 : डॉक्टरांकडे देव म्हणून पाहिले जातं. मात्र या देवरुपातच काही राक्षसही असल्याचे समोर येत आहे. चक्क बिलासाठी एका डॉक्टरने मृताला जिवंत केलं आहे. मृत रुग्ण जिवंत असल्याचे भासवत त्यावर दोन दिवस उपचार सुरु ठेवले. आणि बनावट कागदपत्रे बनवून जादा बिल आकारले. या प्रकरणी डॉक्टरवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरा […]
Continue Readingअंबाजोगाई दि.19 ः तालुक्यातील राजेवाडी येथील 24 वर्षीय तरुण आणि 18 वर्षीय तरुणीने झाडाच्या फांदीला एकत्रित गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.19) दुपारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून त्या दोघांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. अनिता शेषेराव राठोड (वय 18) आणि प्रवीण सुधाकर काचगुंडे (वय 24) दोघेही रा.राजेवाडी, ता. अंबाजोगाई अशी त्या […]
Continue Reading