pratap patil and satish chavhan

विजयाचे प्रमाणपत्र हाती पडताच आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील पदवीधरांच्या प्रश्‍नांवर कामाला

दत्ता देशमुख बीड : मराठवाडा पदवीधर मतदार संघाची निवडणुक मावळते आमदार सतीश चव्हाण यांच्या नाराजीभोवती फिरली आणि निकालही चव्हाणांना ‘नाराज’ करणाराच लागला. मतदारांनी मोठ्या अपेक्षेने डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्यावर विश्‍वास टाकून त्यांना भसघोस मतदानही दिले. डॉ. पाटील देखील पहाटे निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडून विजयाचे प्रमाणपत्र हाती पडले आणि लागलीच दुपारी त्यांनी पदवीधर मतदारांचा महत्वाचा मुद्दा हाती […]

Continue Reading