बापरे ! जालना एसीबीने बीडमध्ये एकाचवेळी तीन लाचखोरांना पकडले

केशव कदम | बीड दि. ३० : बीड जिल्ह्यात लाचखोरीने आता कहरच केला आहे. कोणतेही काम पैशाचे वजन ठेवल्याशिवाय होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी (दि. ३० जून) जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एकाच कारवाईत सहकार विभागातील तीन लाचखोरांना रंगेहात पकडले. जालना एसीबीचे उपअधीक्षक बाळासाहेब जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सावकारी […]

Continue Reading
acb trap

वाळूचा हप्ता म्हणून लाच घेताना खाजगी इसम, पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात!

केशव कदम– बीड माजलगाव दि.28 : माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी आणि एक खाजगी इसम यांना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे माजलगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. वाळूचे टेंडर होऊन अवघे चार दिवस होत नाहीत, तोच वाळू वाहतुकीसाठी हप्त्यांची मागणी सुरू झाल्याचे […]

Continue Reading