acb office beed

सगळं करणारे आम्हीच, पैसे देऊन टाक.. ट्रॅपमध्ये चौथा आरोपी अडकला!

–लाच मागणारा, स्विकारणारा, प्रोत्साहन देणाराअन् आता सगळं व्यवस्थित करणाराही अटकेत -सर्वांना दोन दिवसांची पोलीस कोठडी   केशव कदम । बीडबीड दि. 22 ः भावाभावात झालेल्या वादामध्ये गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस हवालदाराने लाचेची मागणी केली, मात्र मध्येच काम आल्याने हवालदार बाजुला गेले, अन् त्यांची अर्धवट राहिलेली बोली सोबत असलेल्या सोनवणे मुनशी यांनी पूर्ण केली. ‘सगळं […]

Continue Reading
ACB TRAP

दोन लिपिक एसीबीच्या जाळ्यात!

बीड : दि. 24 : तक्रारदाराच्या प्रवास भत्त्याचा धनादेश मंजूर करण्यासाठी फोनवर एका लिपिकाने लाच मागितली तर व हा धनादेश प्रदान करण्यासाठी पंचासमक्ष दुसऱ्या लिपिकाने लाच स्वीकारली, या प्रकरणी सोमवारी (दि.24) दोन लिपिकावर बीड एसीबीने कारवाई केली. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंदन अशोक गायकवाड, प्रथम लिपिक (मध्यम प्रकल्प कार्यकारी […]

Continue Reading
acb trap

सरपंचपुत्र एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि.28 : मनरेगा अंतर्गत मंजूर झालेय जलसिंचन विहिरीचे कुशल कामगारांचे अनुदान रकमेच्या चेक तयार झाला. त्यावर सरपंच असलेल्या आईची स्वाक्षरी व ग्रामसेवकांना देण्यासाठी असे वीस हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी सरपंच पुत्रावर एसीबीने कारवाई केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.28) दुपारी करण्यात आली. सुधाकर नंदू उगलामुगले (वय -34, व्यवसाय शेती रा.नारेवाडी ता.केज जी.बीड) असे […]

Continue Reading
suresh dhas

अखेर देवस्थान जमीन प्रकरणात आमदार सुरेश धसांवर गुन्हा दाखल!

केशव कदम | बीड दि.30 : देवस्थान जमीन प्रकरणात उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यांनतर मंगळवारी (दि.29) रात्री आष्टी पोलीस ठाण्यात आमदार सुरेश धस यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार रामदास सूर्यभान खाडे (रा.करेवाडी ता. आष्टी जि.बीड) आरोपी […]

Continue Reading

लाचखोर विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!

माजलगाव दि.6 : सेवाजेष्ठता यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो जिल्हा परिषद बीड येथे पाठवून केलेल्या कामाचा मोबदला म्हणून तक्रारदाराकडे 10 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडअंती 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना माजलगाव पंचायत समिती समोर सोमवारी (दि.6) दुपारी रंगेहात पकडले. रामचंद्र होनाजी रोटेवाड ( वय 30, विस्तार अधिकारी, ( ग्रामपंचायत विभाग), पंचायत […]

Continue Reading