maratha arakshan

मराठवाडा मुक्तीसंंग्रामदिनी होणार ‘घरोघरी घंटानाद’

मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय, ग्रामपंचायत ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन बीड : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाजात प्रचंड चिड निर्माण झालेली आहे. मंगळवारी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाची बैठक घेण्यात आली. यावेळी दि.17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी सर्व ग्रामपंचायत, तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धा तास धरणे आंदोलन आणि दि.18 सप्टेंबर रोजी घरोघरी सांयकाळी […]

Continue Reading

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्य न्यायालयाची स्थगती

प्रकरण घटनापीठाकडे वर्ग मुंबर्ई : मराठा समाजाला आरक्षणासाठी मुकमोर्चाच्या माध्यमातून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव रस्त्यावर उतरला होता. त्यानंतर तत्कालीन सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. उच्च न्यायालयातील सुनावनीत मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर ही लढाई सर्वोच्य न्यायालयात पोहचली होती. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा […]

Continue Reading
maratha arakshan

मराठा आरक्षणाची सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी 27 जुलैला

जास्त दिवस प्रकरण न्यायालयात रेंगाळणार नाही  मुंबई :  कित्येक महिन्यांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.मराठा आरक्षणाचं प्रकरण सुप्रीम कोर्टात रेंगाळणार नाही. येत्या 27 जुलैला या प्रकरणाची अंतिम सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे. तीनच दिवसांत ही सुनावणी पूर्ण होणार आहे.       त्यामुळे मराठा आरक्षणासारख्या अत्यंत संवेदनशील मुद्द्याचं सुप्रीम कोर्टात काय […]

Continue Reading