बीड राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांची बदली!

बीड : सध्या प्रशासनात बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. राज्याचा राज्य उत्पादन शुल्क विभागात देखील मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्कचे बीडचे जिल्हा अधीक्षक नितीन धार्मिक यांची सोलापूरला बदली झाली आहे. तर ठाणे येथून राज्य उत्पादन शुल्कच्या बीड जिल्हा अधीक्षकपदी नितीन घुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश गृह विभागाने सोमवारी […]

Continue Reading

बीड शहरात 57 बॉक्स देशी दारु जप्त!

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई बीड दि.21: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. अवैधरित्या होणार्‍या दारु विक्रीवर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथके जिल्हाभरात करडी नजर ठेवत आहेत. शुक्रवारी (दि.21) बीड शहरातील कब्बाडगल्ली येथून 57 बॉक्स देशी दारु जप्त केली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकजण फरार आहे. […]

Continue Reading

परराज्यातील चार लाखाची विदेशी दारू बीडमध्ये पकडली

बीड दि.31 : शिरुर कासार तालुक्यातील पिंपळनेर येथे गोवा राज्यात निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असणाऱ्या विदेशी मद्याच्या 50 पेट्यांचा साठा जप्त केला. महाराष्ट्र राज्यातील दराप्रमाणे जप्त केलेल्या दारुची एकूण किंमत रुपये 3 लाख 64 हजार 800 इतकी आहे. ही कारवाई 31 जानेवारी रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बीड व अहमदनगर जिल्ह्यांच्या संयुक्त पथकाने […]

Continue Reading
DRINK SEL

बंदमधील दारु विक्री महागात पडली,19 परवाने केले निलंबित

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका बीड :  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने 21 मार्च पासून 25 मे या कालावधीत बंद ठेवण्याबाबत आदेशित केले होते. मात्र बंदचे आदेश असतानाही अनेकांनी चोरीच्या मार्गाने दारु विक्री केली होती. लॉकडाऊन कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाला काही मद्यविक्री अनुज्ञप्त्यांमधून मद्याची अवैधरित्या विक्री होत असल्याच्या […]

Continue Reading