mushakraj bhag 1

मुषकराज… 1

मुषकराज…आज हरतालिकेचा दिवस म्हणजे आता पृथ्वीतलाकडे निघण्याची जवळजवळ वेळ झाली होती. चला आता आपल्या भक्तांना भेटायला मिळणार याचा अपार आनंद बाप्पांना झाला. कधी एकदा पृथ्वीतलावर जातो अन् माझ्या भक्ताच्या हातचे मोदक, लाडू खातो, असे बाप्पांना झाले होते. सगळं काही आवरून सवरून बाप्पा बस बॅग उचलण्याच्याच तयारीत होते. पण दूरदूर वर त्यांना मुषकराज काही दिसत नव्हते. […]

Continue Reading