दोन गुंठ्यात 27 लाखांचं पीक, पण पोलीस आले अन् सगळं सपलं

मातोरी दि.13 : वरचेवर शेती नापिक होत आहे. बोगस बियाणे, बोगस खते, रासायनिक औषधे यामुळे तर शेतकरी आधीच मेटाकुटीला आलेला आहे. त्यात आता दुष्काळाजन्य परस्थिती. त्यामुळे अनेकांनी आता गांजाच्या शेतीची वाट धरली आहे. मात्र या शेतीला कायद्याने परवानगी नसल्याने शेतकरी लपून छपून हे पीक घेत आहेत. शिरूर तालुक्यातील घोगस पारगाव येथे एका शेतकर्‍याने दोन गुंठे […]

Continue Reading
arrested criminal corona positive

बीड तालुक्यात गांजाची शेती; 63 झाडे जप्त

बीड, दि.16 :बीड तालुक्यातील म्हाळस जवळा परिसरातील तांड्यावर बुधवारी (दि.16) दुपारच्या सुमारास गांजाची झाडे जप्त करण्यात आली. राजाराम दशरथ लांडे (वय 55 रा.बीड ह.मु.म्हाळस जवळा तांडा परिसर) असे आरोपीचे नाव आहे. त्याने याच परिसरातील एका शेतामध्ये गांजाची शेती केली होती. यावेळी गांजाची छोटी छोटी 63 झाडे जप्त करण्यात आली असून त्याचे वजन अंदाजे दोन किलो […]

Continue Reading