acb office beed

बीड : दोन लाचखोर पोलिसांवर गुन्हा दाखल

बीड एसीबीची कारवाई केशव कदम बीड दि.29 : जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांवरून दिसून येत आहे. गेवराई येथे पकडलेली रिक्षा सोडण्यासाठी एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी दोन पोलिसांविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (दि. २९) ही कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस उपनिरीक्षक नितीन संताराम […]

Continue Reading