गेवराईत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट!
तीन जण गंभीर जखमी-संजयनगर परिसरात एकच खळबळ; दोन महिलांची प्रकृती चिंताजनक प्रतिनिधी । गेवराई दि.7 : शहरातील संजय नगर परिसरात शनिवारी (दि. 7) सायंकाळी सातच्या सुमारास गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. बंजारा क्रांती दलाचे नेते लक्ष्मण चव्हाण यांच्या राहत्या घरी झालेल्या या स्फोटात त्यांच्या कुटुंबातील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये दोन […]
Continue Reading