गेवराईत एसीबीची कारवाई गेवराई !

बीड : तालुक्यातील धारवंटा येथील गोविंद सुखदेव शेळके (वय 56), केंद्रप्रमुख, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कोळगाव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना शनिवारी (दि.20) रंगेहाथ पकडले. तक्रारदार यांनी कोळगाव (ता. गेवराई) येथील आर्थिक अनियमिततेसंबंधी चालू खात्याअंतर्गत चौकशी अहवाल व्यवस्थित पाठवून मदत करण्यासाठी शेळके यांनी 5 हजार रुपये लाचेची मागणी केली […]

Continue Reading

पंचायत समितीतील लाचखोर इंजिनियर एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि. 26 : रेशीम उद्योग विकास योजना राबवण्याकरिता तुती झाडांची लागवड करायची होती. यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फाईल करण्यासाठी गेवराई पंचायत समितीतील तांत्रिक सहाय्यकाने दहा हजाराच्या लाचेची मागणी केली. ही लाच स्वीकारताना खाजगी इसमाला छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी (दि.26) दुपारच्या सुमारास गेवराई शहर करण्यात […]

Continue Reading
ACB TRAP

लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि.24 : तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या प्लॉटची फेरफार ऑनलाईन नोंद करण्यासाठी तीन हजराची लाच घेताना गेवराई तालुक्यातील तलवाडा सज्ज्याच्या तलाठ्याला रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.24) दुपारी बीड एसीबीने केली. अमित नाना तरवरे (वय 32, तलाठी दैठण सज्जा, अतिरिक्त कार्यभार तलवडा सज्जा,ता. गेवराई) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या प्लॉटची […]

Continue Reading