acb trap

बाँडच्या चढ्या दराने विक्रीवर बीड एसीबीचा पहिल्यांदा दणका!

केशव कदम – बीडदि.१७ : कुठल्याही कामासाठी अधिकचा मोबदला घेण्याची अनेकांना सवय लागली आहे. जिल्ह्यात मुद्रांक बाँडची चढ्या दराने विक्री होत असल्याच्या चर्चांदरम्यान बीड एसीबीने गेवराईत कारवाई केली आहे. मागील तारखेचा 500 रुपयांचा बाँड तक्रारदाराला तब्बल ३ हजार ५०० रुपयांना विकल्याप्रकरणी एका 70 वर्षीय बाँड विक्रेत्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. शनिवारी (दि.17) गेवराई तहसील कार्यालयाच्या आवारात […]

Continue Reading
pur

जिल्हाभरात आभाळ फाटलं!

बीड दि.28 : मागील चार दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने, त्यात सोमवारी रात्री मुसळधार पावसामुळे जिल्हाभरात आभाळ फाटल्या सारखं दिसत आहे. बीड, गेवराई, अंबाजोगाई, माजलगाव, धारुर, वडवणी, आष्टी, पाटोदा, शिरुर, केज, परळी या तालुक्यात धुवाँधार पावसामुळे शेतकर्‍यांचे आतोनात नुकसान झाले असून अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. पुलावरुन पाणी वाहत असल्यास त्यावरुन जाऊ नये असे अवाहन जिल्हा […]

Continue Reading
CHAKU-HALLA

पॅरोलवर आलेल्या कैद्यावर प्राणघातक हल्ला!

वडीलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी केला चाकू हल्ला बीड :  पॅरोलवर तरुंगातून बाहेर आलेल्या कैद्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या कैद्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी गेवराई तालुक्यातील धोंडराई येथे घडली. या प्रकरणी गेवराई पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.    […]

Continue Reading

आम्ला ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास

लोकप्रतिनीधींचेही दुर्लक्ष; ग्रामस्थांनी कुणाकडे जावे  तलवाडा  दि.22 :  मागील काही दिवसांपासून सतत वरुणराजा बरसत आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या होतातोंडाशी आलेले पिके वाया गेली असून अनेक ठिकाणी गावांचा संपर्क तुटत आहे. गेवराई तालुक्यातील आम्ला गावाला जाणार्‍या रस्तावर भेंड टाकळी जवळ तसेच वाहेगावहून आम्ला येथे जाण्यासाठी पाण्यातून नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या कडे लोकप्रतिनिधी यांनी लक्ष […]

Continue Reading