ड्रोनद्वारे केली मोजणी ; 10 हजारब्रास वाळूसाठा जास्त आढळला!
-एसडीओ शुभम पवार यांचा जिल्हाधिकार्यांकडे अहवाल केशव कदम । बीड दि.28 : गेवराई तालुक्यातील बोरगाव बु.-1, बोरगाव बु.-2 आणि सावरगाव येथील वाळूसाठ्याच्या मोजणीत मोठी तफावत आढळून आली आहे. टेंडरधारकांनी सादर केलेल्या वाळूसाठ्याच्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष उपलब्ध साठा कमी असल्याचे ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या मोजणीत समोर आले आहे. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी शुभम पवार यांनी अहवाल जिल्हाधिकारी विवेक […]
Continue Reading