गेवराई नगरपरिषदेची ५ कोटींची कामे रद्द; निधी बीड पालिकेला वळविला!
भाजपच्या ताब्यात असलेल्या बाळराजे पवारांच्या नगरपरिषदेला झटका; शासनाच्या शुद्धिपत्रकाने खळबळ प्रशासकीय दिरंगाई की राजकीय खेळी? राजकीय संघर्ष पेटणार! विनोद नरसाळे : गेवराईगेवराई शहराच्या विकासासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत मंजूर झालेला तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी रद्द करून तो राज्य शासनाच्या एका शुद्धिपत्रकाने बीड नगरपरिषदेकडे वळविण्यात आला आहे. शुक्रवार दि.३० ऑक्टोबर रोजी नगरविकास विभागाने यासंदर्भात सुधारित शासन आदेश […]
Continue Reading