घरकूल ओटीपी घोटाळा; एक आरोपी अटकेत!
केशव कदम : बीड घरकुलच्या नावाखाली अनाधिकृत वाळूघाट तयार करुन 25 हजार ब्रास वाळूचे उत्खनन केल्याप्रकरणी गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांच्या निलंबनासाठी जिल्हाधिकार्यांनी महसूल सचिवांकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. तर चकलांबा पोलीस ठाण्यात नायब तहसीलद संजय सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन महसूल, पोलीस, एजंट अशा 19 जणांवर गुन्हा दाखल आहे. यातील अमोल अप्पासाहेब लाखे (रा.एरंडगाव ता.गेवराई जि.बीड) यास […]
Continue Reading