grampanchayat

सरपंच पदाच्या आरक्षणाला ग्रामविकास मंत्र्यांकडून स्थगिती!

मुंबई- बीडसह राज्यातील आठ जिल्ह्यात त्या-त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात आल्या आहेत. मात्र सरपंच पदासाठी होणारा घोडेबाजार रोखण्यासाठी आता सदस्यांची निवडणूक झाल्यानंतर सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याचे ग्रामविकास विभागाने जाहीर केले आहे.जिल्ह्यात 129 ग्रामपंचतीसाठी 15 जानेवारीला मतदान होत आहे. तर जिल्ह्यातील 1 हजार 66 ग्रामपंचायतीसाठी 11 आणि 12 डिसेंम्बर रोजी […]

Continue Reading
grampanchayat

वशिलेबाजीला धक्का; ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून सरकारी कर्मचारी येणार

ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने आरक्षणानुसार खासगी व्यक्तीची नेमणूक करण्याच्या ग्रामविकास विभागाच्या निर्णयाला नागपूर खंडपीठाने चपराक लगावली आहे.

Continue Reading