bharat biotech

भारतात कोरोना लसीचे ह्यमन ट्रायल यशस्वी

मुंबई : रशियाने कोरोना लस शोधल्याचा दावा केल्यानंतर आता भारतही त्याच दिशेने पावलं टाकत आहे. गेल्या महिनाभरापासून भारत बायोटेक BHARAT BIOTECH आणि आयसीएमआर ICMR या दोन्हीच्या संयुक्त प्रयत्नातून कोरोनावरील लस विकसीत करण्यासाठी पुढाकार घेतला गेला होता. आता त्याला यश आले असून कोवॅक्सिन या लसीची पहिल्या टप्प्यातील ह्यूमन ट्रायल (मानवी चाचणी) यशस्वी झाल्याची माहिती येत आहे. […]

Continue Reading

आय.सी.एम.आरच्या नावाने पसरवलेला सर्वे बोगस

नवी दिल्ली : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या नावाने सध्या विविध माध्यमांमध्ये एक सर्वे फिरत आहे. यात नोव्हेंबर महिन्यात देशात कोरोनाचं विनाशकारी चित्र असेल असा दावा करण्यात आलेला आहे. मात्र, आज दुपारी आयसीएमआरने हा दावा खोटा असल्याचं स्पष्ट केलं आहे. आयसीएमआरच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन या संदर्भात ट्विट करत त्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग […]

Continue Reading

आयसीएमआरचा सर्वेचा रिपोर्ट आला!

बीड, दि.14 : देशभरात कोरोना संसर्ग सुर झाल्यानंतर आयसीएमआरने सेरोसर्वे करीत देशातील विविध भागातून नागरिकांच्या रक्ताचे नमुने गोळा केले होते. बीड जिल्ह्यात आलेल्या आयसीएमआरच्या पथकाने 396 नमुने गोळा केले होते. त्यात 4 जण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याची धक्कादायम माहिती सर्वेच्या अहवालातून पुढे आलेली आहे.आयसीएमआरचे जनरल डायरेक्टर बलराम भार्गवा यांचा सही असलेला अहवालाचा निष्कर्ष महाराष्ट्राच्या आरोग्य […]

Continue Reading