डिझेलचे भाव गगनाला भिडले, सतत दरवाढ सुरूच

दिल्ली ः कोरोना पार्श्वभूमीवर सगळीकडे आर्थिक व्यवहार ठप्प झालेले असताना, बाजारपेठांमध्ये महागाई वाढताना पाहायला मिळत आहे. असे असतानाच, भारतात डिझेलचे भाव देखील वाढले आहेत. हि दरवाढ सलग तिसर्‍या दिवशी झाली आहे. भारतीय बाजारात डिझेलच्या दरात वाढ सुरुच आहे. राजधानी दिल्लीमध्ये डिझेल पेट्रोलपेक्षा महाग होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आज सलग अठराव्या दिवशी डिझेलच्या दरात वाढ […]

Continue Reading

चिनी वस्तू भारतीयांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग, बहिष्काराची मोहीम अपयशी ठरेल; चीनने भारताला खिजवलं

बीजिंग : भारत-चीन सीमेवर सध्या तणावाचं वातावरण आहे. लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल अर्थात एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी शांततापूर्वक तोडगा काढण्याचा चीन करत असला तरी चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने भारतात सुरु असलेल्या ‘बॉयकॉट चायना प्रॉडक्ट्स’ मोहीमेवरुन निशाणा साधला आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणं एवढं सोपं नाही. आमच्या वस्तू भारतीयांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनल्या असून त्या हटवणं […]

Continue Reading