बीड ब्रेकिंग : दहा हजाराची लाच घेताना पोलीस अंमलदार पकडला!

केशव कदम – बीड दि. 6 : बीड जिल्ह्यातील लाचखोरी दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यातील नेकनुर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या अंमलदार बळवंत यास 10 हजारांची लाच स्वीकारताना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी (दि. 6) दुपारी नेकनुर पोलीस ठाण्याच्या आवारात करण्यात आली. या घटनेमुळे जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या […]

Continue Reading

बीडमध्ये एसीबीने लाचखोर पकडला!

-घरझडतीसाठी एसीबीचे पथक रवानाबीड दि.11 : जिल्ह्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढलेला असल्याचे सातत्याने होणार्‍या एसीबीच्या कारवाईवरुन सिद्ध होत आहे. बीड शहरातील पालवण चौक परिसरात जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि.13) शासकीय निरीक्षणगृहाचा प्रभारी अधीक्षक कपिल भीमराव कांबळे याला 30 हजार रुपयांची लाच घेताना सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास रंगेहात पकडले आहे. तक्रारदार हा सुरक्षा रक्षक असून […]

Continue Reading