acb trap

बीड : 20 हजारांची लाच घेताना लाचखोर पकडले!

केशव कदम – बीड दि.14 : लाचखोरीच्या घटनांचे प्रमाण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. कुठलेही काम पैसे दिल्याशिवाय होत नाही. तक्रारदाराचा चौकशी अहवाल व्यवस्थित तयार करून तो वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवू नये, यासाठी 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना केज येथील शिक्षण विभागातील दोन कर्मचाऱ्यांना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१४) दुपारी तीनच्या सुमारास रंगेहाथ […]

Continue Reading

सहकार अधिकारी 25 हजाराची लाच घेताना पकडला!

आठवड्यात जालना एसीबीची बीड जिल्ह्यात दुसरी कारवाई बीड दि.2 : सध्या जालना एसीबी बीड जिल्ह्यात कारवाईचा धडका लावला आहे. आठवड्यात जालना एसीबीने माजलगाव येथील पोलीस कर्मचाऱ्यासह एका खाजगी इसमावर कारवाई केल्यानंतर सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मोठी कारवाई केली आहे. अंबाजोगाई येथील सहायक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी (वर्ग-३) संतोष भंडारी यांना २५ हजार रुपयांची लाच […]

Continue Reading
acb trap

वाळूचा हप्ता म्हणून लाच घेताना खाजगी इसम, पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात!

केशव कदम– बीड माजलगाव दि.28 : माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी आणि एक खाजगी इसम यांना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे माजलगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. वाळूचे टेंडर होऊन अवघे चार दिवस होत नाहीत, तोच वाळू वाहतुकीसाठी हप्त्यांची मागणी सुरू झाल्याचे […]

Continue Reading