भूसंपादन मावेजा घोटाळा ; तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक निलंबित!

बीड दि.22 : भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणात गंभीर आरोपांचा सामना करणारे अविनाश पाठक यांना शासनाने निलंबित केले आहे. याबाबतचा आदेश अप्पर आयुक्त (महसूल) कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथून जारी करण्यात आला आहे. शासन आदेश क्रमांक IAS-1026/C.R.23/IAS-2 दिनांक २० मे २०२६ नुसार, तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ५४४/२०२५ दाखल करण्यात […]

Continue Reading