VIVEK JOHNSAN

खबरदार! राजकीय दबाव आणल्यास शिस्तभंगाची कारवाई

-जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचा अधिकारी, कर्मचार्‍यांना स्पष्ट इशारा प्रतिनिधी । बीड दि.6 ः महसूल विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी आपल्या शासकीय सेवेशी संबंधित कोणत्याही बाबतीत वरिष्ठ अधिकार्‍यांवर राजकीय अथवा इतर कोणत्याही प्रकारचा बाह्य दबाव आणू नये. तसेच राजकीय नेते, पदाधिकारी किंवा इतर व्यक्तींच्या माध्यमातून शिफारस अथवा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित अधिकारी-कर्मचार्‍यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, […]

Continue Reading