केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा भीषण अपघातात मृत्यू!
केज दि 9 : केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा आज गुरुवारी (दि.9) सकाळी लातूर-अंबाजोगाई महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. रेणापूर फाट्याजवळ हा अपघात घडला असून घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गिड्डे हे स्वतः कार चालवत प्रवास करत होते. दरम्यान, वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली आणि […]
Continue Reading