घरकुलाच्या कागदपत्रासाठी लाच घेणारा ग्रामसेवक पकडला

बीड : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लागणारे बेबाकी प्रमाणपत्र देण्यासाठी लाच घेणारा ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला. गंगाधर सुरेश ठोंबरे (वय 44), ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक), ग्रामपंचायत कार्यालय केकत सारणी, ता. केज, जि. बीड, रा. सारणी सांगवी, ह.मु. भगवानबाबा चौक, एम.आय.टी. रोड, अंबाजोगाई, जि. बीड, यांनी घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लागणाऱ्या बेबाकी प्रमाणपत्राच्या मोबदल्यात […]

Continue Reading
acb office beed

बापरे! थकलेला पगार, सेवानिवृत्तीचा लाभ देण्यासाठी 12 लाखांची मागणी!

दिड लाखांची लाच घेतांना संस्थेचा सचिव, मुख्याध्यापकासह चौघे एसीबीच्या जाळ्यातबीड दि.2 : सेवानिवृत्त झाल्यानंतरही संबंधितांकडून पैसे काढण्याचा मोह संस्था सचिव, मुख्याध्यापक यांच्यासह चौघांना आवरला नाही. त्याची राहिलेली कामे, थकलेला पगार, केलेल्या तक्रारी मागे घेण्यासाठी त्याकडे 12 लाख रुपये लाचेची मागणी करण्यात आली. यातील पहिला हप्ता म्हणून दिड लाख रुपये स्विकारतांना एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. हा […]

Continue Reading