गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल !

केशव कदम बीड, दि. 26 : घरकुल लाभार्थ्यांच्या वाळू घोटाळा प्रकरणी चर्चेत असलेले गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे आणखी एका प्रकरणात अडकले आहेत. बारामती तालुक्यातील जळगाव सुपे येथील एका व्हॉट्सॲप ग्रुपवर अनुसूचित जातीतील व्यक्तीचा कथितपणे जातीय हेतूने अपमान केल्याप्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात गेवराई येथे कार्यरत तहसीलदार संदीप केशव खोमणे आणि सुनील दत्तू खोमणे (दोघेही रा. जळगाव […]

Continue Reading