maratha arakshan

बीड जिल्ह्यात 2 लाख 9 हजार 851 जणांना मिळाले कुणबी प्रमाणपत्र!

केवळ 11 हजार 422 प्रमाणपत्रच जात प्रमाणपत्र पडताळणीकडून वैध  केशव कदम । बीडदि.02 : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी केलेल्या आंदोलनानंतर कुणबी नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेला मोठ्या प्रमाणात वेग आला. आतापर्यंत बीड जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्रासाठी 2 लाख 9 हजार 872 अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी 2 लाख 9 […]

Continue Reading