datta devsthan ambajogai

हेराफेरी : अंबाजोगाईत दत्तात्रय थोरले देवस्थानची 43 एकर जमीनही ढापली

बीड : भुमाफियांनी देवस्थानच्या जमीनीवर दरोडे टाकण्याचा नविन प्रकार अंबाजोगाईत देखील उघडकीस आला आहे. अंबाजोगाई येथील दत्तात्रय थोरले देवस्थानची 43 एकर जमीन भुमाफियांनी स्वतःच्या नावे करून घेतली आहे. हे आदेश तत्कालीन उपजिल्हाधिकारी (भू सुधार)चे नरहरी शेळके यांनीच काढले आहेत. अंबाजोगाई शहरातील सर्वे नं. 307, 320, आणि 322 मध्ये अनुक्रमे 6 हेक्टर 31 आर, 4 हेक्टर […]

Continue Reading
land

न्यायालयाचे आदेश डावलून बालाजी देवस्थानची 66 एकर जमीन हस्तांतरीत

उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांचा कारनामा बीड- भू-सुधारचे उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील यांनी अख्ख्या जिल्ह्याचे प्रशासकीय वर्तुळात नाक घातले आहे. देवस्थानच्या जमीनी खालसा करून त्या कुणाच्या तरी नावच्या करून देण्याचं प्रकरण गाजत असतानाच आता धारूर तालुक्यातील बालाजी देवस्थानच्या मालकीची 66 एकर जमीनही अशाच कारस्थानाने कुणाच्या तरी घशात घालण्याचा डाव असल्याची लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे […]

Continue Reading