महामार्गावर लुटणारी टोळी गजाआड
एलसीबीची कारवाई : 34 मोबाईलसह दुचाकी जप्त बीड : महामार्गावर नागरिकांना आडवून त्यांना लुटणारी टोळी मंगळवारी (दि.6) गजाआड करण्यात आली. त्यांच्याकडून 34 मोबाईलसह एक दुचाकी असा 3 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप मधुकर उबाळे (वय 42 रा.वसंतराव नाईक कॉलेज समोर, नांदेड) यांना अंमळनेर परिसरामध्ये ऐवज […]
Continue Reading