शॉटसर्किटने लागलेल्या आगीत मायलेकीचा होरपळून मृत्यू!

बीड दि.23 : शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत मायलेकीचा होरपळून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना माजलगाव तालुक्यातील किट्टीआडगाव परिसरात रविवारी (दि.23) सकाळी उघडकीस आली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून पुढील तपास करत आहेत. शशिकला शंकरराव फफाळ (वय 65) व त्यांची मुलगी सखुबाई शंकरराव फफाळ (वय 45) अशी मयतांची नावे आहेत. त्या घरात झोपलेल्या होत्या. यावेळी अचानक शॉर्टसर्किटने […]

Continue Reading