MANOJ JARANGE

मनोज जरांगे पाटील असलेल्या रुग्णालयाची लिफ्ट आदळली!

बीडमधील घटना ; लिफ्टमधील सगळे सुखरूपबीड दि.3 : मनोज जरांगे पाटील हे रुग्णाला भेटायला बीड शहरातील शिवाजीराव क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये आले होते. यावेळी लिफ्टने पहिल्या मजल्यावर जात असताना लिफ्टमध्ये बिघाडझाल्याने लिफ्ट खाली आदळली. या घटनेमुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. या लिफ्टमध्ये अडकलेले मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना लिफ्टचा दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आलं. सुदैवानं […]

Continue Reading
MANOJ JARANGE

आधार म्हणून आपल्याला थोडेफारच उमेदवार द्यायचे आहेत – जरांगे पाटील

प्रतिनिधी । आंतरवाली सराटीआंतरवाली सराटी, दि.3 : मी नवीन आहे. त्यामुळे जागांबाबत वेळ लागतोय. एकदोन प्रश्न किचकट आहेत. काल मी सर्वांना सांगितलं आहे. माझा समाज एकगठ्ठा राहील. इतरांचं मी काही सांगत नाही. मला काही माहीत नाही. मी त्यांच्या खांद्यावर मान टाकू शकतो. पण आमचे मराठे 100 टक्के एकत्र राहणार आहे, असा दावा मनोज जरांगे पाटील […]

Continue Reading

मराठ्यांनो कामे बुडवून अंतरवालीकडे येऊ नका, मी लढायला खंबीर

बीड दि.21 : मराठा समाजाने आपली कामे बुडवून अंतरवलीकडे येऊ नये. मी लढायला खंबीर आहे. फडणवीस यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. त्यांनी दोन चार दिवसात मराठा आरक्षणाच्या मागण्या पूर्ण कराव्यात नाहीतर 2024 उलथपालथं केल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही, असा इशारा देत मराठा समाजाने शांतता राखण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. मंत्री […]

Continue Reading

मातोरीतील परिस्थिती नियंत्रणात! गावात शांतता!!

मातोरी : मातोरी गावात काल रात्री दोन गटात झालेल्या तुफान राड्यानंतर पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान रात्री उशिरा पालकमंत्री धनंजय मुंडे आणि खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी सोशल मीडियावरून जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके हे गोपीनाथ गड येथून दर्शन […]

Continue Reading