Marathwada Graduate Constituency History : मातब्बर काळेंना हरवुन भाजपचे जयसिंगराव दोनदा तर भाजपच्या जोशींना पराभूत करुन चव्हाणांची 18 वर्षे हुकुमत
दत्ता देशमुख : बीड दि. 29 : 1978 साली स्थापन झालेल्या मराठवाडा पदवीधर मतदार संघात मराठवाड्यासह धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांचा समावेश होता. पण, 1984 साली स्वतंत्र मराठवाडा पदवीधर मतदार संघाची निर्मिती झाली आणि पहिल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे दिवंगत वसंतराव काळे यांनी विजय मिळविला. पुढच्या निवडणुकीत जयसिंगराव गायकवाड यांनी दिवंगत काळेंचा पराभव करुन या मतदार संघात […]
Continue Reading