सतीश चव्हाण यांचा दणदणीत विजय

औरंगाबादः मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण हे पहिल्या पसंतीची १ लाख १६ हजार ६३८ मते घेऊन विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार शिऱीष बोराळकर यांचा तब्बल ५७ हजार ८९५ मतांनाी पराभव केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मराठवाडा पदवीधर मतदारसंघावरील आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे. चव्हाण हे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते. ते […]

Continue Reading

पदवीधरमध्ये सतीश चव्हाण यांच्या विजयाची औपचारिकताच बाकी

औरंगाबाद, दि.3: पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण हे पुन्हा एकदा या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करणार आहेत. कारण चव्हाण यांना पहिल्याच फेरीत दणदणीत 17 हजार 372 मतांची आघाडी मिळाली होती. रात्री पावणे अकरावाजता दुसरी फेरी जाहीर झाली त्याततही 12 हजार638 मतांची त्यांनी आघाडी घेतली होती. पहिली, दुसरी आणि टपाल मतदानात सतीश चव्हाण यांना 54477 मते मिळाली […]

Continue Reading

सतीश चव्हाण यांची पहिल्या फेरी अखेर आघाडी

औरंगाबाद- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु असून पहिल्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात सतीश चव्हाण यांना 17372 मतांची आघाडी मिळाली आहे. भाजपचे बोराळकर यांना 10973 मते मिळाली. सतीश चव्हाण यांना 1073 पोस्टल मतांपैकी 600 पोस्टल मते पडली असून ते पोस्टल मतांत 314 मतांनी आघाडीवर होते.

Continue Reading
ramesh pokale

भाजपा आणि राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार घोटाळेबाज -रमेश पोकळे

औरंगाबाद, दि.24 : भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर पदवीधरांच्या प्रश्नावर जेलमध्ये गेले होते का? असा सवाल मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार रमेश पोकळे यांनी केला. शिवाय राष्ट्रवादीने उभे केलेले उमेदवार हे देखील टेंडरमधील घोटाळेबाज आहेत, असा आरोप देखील पोकळे यांनी केला. ते औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पोकळे म्हणाले, पदवीधर मतदार संघ निवडणूक […]

Continue Reading
dhananjay munde ambajogai

शरद पवार साहेबांचा नाद करू नका; काहींनी केला, आता ते भोगत आहेत

धनंजय मुंडेंची अंबाजोगाईच्या सभेत टोलेबाजी अंबाजोगाई, दि.23 : भाजप नेत्यांनी मधल्या काळात फोडाफोडी केली, त्यांच्यातील काहींना सांगितलं की होतं, की पवार साहेबांचा नाद करू नका, काहींनी केला; आता भोगत आहेत! पवार साहब की लाठी ऐसी बैठती है, बहुत दिनो के बाद पता चलता है की कैसी बैठी। अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी […]

Continue Reading