मस्साजोग सरपंच : स्वरुपानंद देशमुखांचा 92 मतांनी विजय
बीड दि.29 : केज तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीसाठी काल मतदान पार पडले. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे रिक्त झालेल्या या पदासाठी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचा प्रयत्न होता. मात्र, गावकर्यांना विश्वासात घेतले गेले नसल्याचा आरोप करत स्वरूपानंद देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणुकीदरम्यान स्वरूपानंद देशमुख यांनी गावाच्या विकासाच्या मुद्द्यावर प्रचार […]
Continue Reading