ठेवीदारांची सव्वा कोटींची फसवणूक

परळी शहरातील प्रकार, फसवणुकीचा गुन्हा दाखल परळी  : अधिकच्या व्याजदराचे आमिष दाखवून श्री माऊली मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटीच्या चेअरमन व सचिव यांनी ठेवीदारांची सव्वा कोटींची फसवणूक केली आहे. या प्रकरणी सोसायटीच्या चेअरमन व सचिव व अन्य एका विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणातील चेअरमन व सचिव हे परळीतून अनेक महिन्यापासून पसार झाले आहेत.  […]

Continue Reading