मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर रुग्णांची दृष्टीच अधू; अंबाजोगाईच्या स्वारातीमधील प्रकार
प्रतिनिधी : बीडदि. 29 : मोतीबिंदू झाल्याने कमजोर झालेली दृष्टी पुन्हा निट व्हावी म्हणून शस्त्रक्रीया करण्यात आल्या. मात्र, शस्त्रक्रीयेनंतर चार रुग्णांच्या डोळ्यांना संसर्ग झाल्याने या रुग्णांची दृष्टी कमजोर झाली आहे. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. आता या रुग्णांवर जालना येथे उपचार करण्यात येत आहेत. ‘सेरेशिया मार्सेसेन्स’ या […]
Continue Reading