aurangabad-high-court

एमपीएससीच्या अपात्र खेळाडू विद्यार्थ्यांना मॅट न्यायालयाचा दिलासा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अपात्र ठरवलेल्या विद्यार्थ्यांना पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र ठरवण्याचे महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाचे आदेश प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-क (अराजपत्रित) सेवा संयुक्त परीक्षेसाठी काढलेल्या जाहीरातीमध्ये एकूण १,३३३ पदांचा समावेश होता. या परीक्षेसाठी अंदाजे एक लाख विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यात खेळाडू विद्यार्थ्यांसाठी काही जागा आरक्षित होत्या. नियमांनुसार अर्ज करताना खेळाडू […]

Continue Reading