mushak

गुरूजींची शाळाबाह्या कामं…. मुषकराज 2023 भाग 7

“बाप्पा आम्हाला वाचवा” म्हणत आंदोलक शिक्षकांनी आर्त टाहो फोडला. मुषकानं गुरूजींना शांत होण्यास सांगितलं. बाप्पा काही म्हणण्यापुर्वीच एक शिक्षक नेता उठून ‘आमच्या मागची शाळाबाह्य कामं कमी करा’ म्हणून बाप्पांना हात जोडू लागला. शाळाबाह्य कोणती कामे करता? असा प्रश्न बाप्पांनी विचारताच गुरूजींचा नेता बोलू लागला. “19 शिष्यवृत्ती योजनांचे तपशील लिहीणे, किती लोकांकडे फ्रिज, टी.व्ही आदी चैनीच्या […]

Continue Reading
MUSHAK

जलजीवन मुषकराज भाग 5

बाप्पांच्या दौर्‍याचा आज पाच दिवस. बाप्पाने मुषकाला आज्ञा केली. “जरा उरकतं घे. खूप कामं बाकी आहेत. रात्रं कमी सोंगं फार. आज आम्हाला झेडपीत घेऊन चला” बाप्पांच्या आज्ञेनंतर मुषकानं शेपटीला पीळ देत ती एकदा जमीनीवर आपटली. बाप्पांच्या पुढ्यात टूणकन उडी मारत ‘स्वारी तैय्यार है’ असा सूर लावला. इकडे जिल्हा परिषदेच्या दारातच एक मिटींग बसलेली होती. साक्षात […]

Continue Reading
mushakraj

नकली माल मुषकराज 2023 भाग 4

डिजीटल बॅनर अन् त्यांचा घोळ मिटत नसल्याने बाप्पांनी आता उपस्थितांसमोर दोनच पर्याय ठेवले. “एकतर तुम्ही स्वतःहून बॅनर लावायचे बंद करा किंवा मग येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मीच कुठेतरी मोठ्या पटांगणात नेऊन मांडतो” बाप्पांची ही सुचना इतर सगळ्याच महापुरूषांच्या पुतळ्यांना आवडली. फक्त एकटे छत्रपती शिवाजी महाराजच नको तर आम्हाला पण घेऊन चला म्हणून जिल्हाभरातील […]

Continue Reading
mushakraj

मुषकराज भाग 6 कारखानदार…

मागच्या वर्षी लॅन्ड झालेलं ठिकाण बाप्पांना आठवलं. त्यांनी मुषकाला तिकडे निघण्याचा इशारा केला. मुषकाने बाप्पाच्या पुढ्यात दाखल होत उजव्या हाताने धोतराचा सोंगा हातात धरून दातात दिला. अन् गाडीला किक मारून गाडी स्टार्ट करून पुढे न्यावी तसं बाप्पांना घेऊन लगबगीने येडेश्वरी कारखाना जवळ करायला निघाले. वाटेत मुषकाने त्यांना मागील वर्षात काय काय उलथापालथ झाली याचा लेखा […]

Continue Reading