suresh dhas

पाटोदा नगर पंचायतवर आ. सुरेश धस यांचे एकहाती वर्चस्व

पाटोदा, दि. 19 : पाटोदा नगर पंचायतीवर भाजपचे आ.सुरेश धस यांचे एकहाती वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. या ठिकाणी 17 वॉर्डपैकी 4 जागा भाजपचे माजी आ.भीमराव धोंडे यांना दिलेल्या होत्या मात्र या चारही ठिकाणी आ.धस समर्थक अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. तर भाजपा आणि भाजपा पुरस्कृत अपक्ष मिळून एकूण 11 उमेदवार निवडून आले. तर राष्ट्रवादीला केवळ […]

Continue Reading

आष्टी नगरपंचायतवर भाजपचे वर्चस्व

आष्टी, दि. 19 : आष्टी नगर पंचायतीच्या 17 जागेसाठी झालेल्या मतमोजणीत भाजपने एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या ठिकाणी भाजपचे आ.सुरेश धस, माजी आ.भीमराव धोंडे आणि राष्ट्रवादीचे आ.बाळासाहेब आजबे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. 17 पैकी 10 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर केवळ 2 जागा राष्ट्रवादीला आणि अपक्ष 4 तर काँग्रेसला केवळ 1 जागा मिळाली […]

Continue Reading
voter

निवडणूक लांबते की काय? उमदेवारांना प्रचंड टेन्शन!

बीड, दि. 17 : ओबीसी आरक्षाच्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून जबर झटका बसला. त्यानंतर सरकारने मंत्रिमंडळ ठराव घेऊन 21 डिसेंबर रोजी होणार्‍या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी उमेदवार उभे आहेत त्यांना मात्र प्रचंड टेन्शन आले आहे. जर निवडणूक लांबलीच तर आतापर्यंत केलेला सगळा खर्च […]

Continue Reading
wadwani nagar panchayat

बाप-लेक आणि काका-पुतण्यांची प्रतिष्ठा पणाला!

वडवणीत लक्षवेधी लढती : सत्ता काबीज करण्यासाठी भाजप-राष्ट्रवादीकडून जबरदस्त व्युव्हरचना प्रतिनिधी । वडवणीदि. 13 : वडवणी नगर पंचायत राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे या बाप-लेकांच्या हातून खेचण्यासाठी आ.प्रकाशदादा सोळंके आणि सभापती जयसिंह सोळंके या काका पुतण्याने चांगलीच कंबर कसली आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आ.सोळंके चुलते-पुतणे वडवणीत ठाण मांडून होते. त्यांनी भाजपचा एक […]

Continue Reading