शिरूर नगर पंचायत भाजपच्या ताब्यात

शिरूर, दि. 19 : शिरूर नगरपंचायतीमध्ये झालेल्या लढतीमध्ये भाजपने एकहाती वर्चस्व स्थापित केले आहे. या ठिकाणी आ.सुरेश धस, माजी आ.भीमराव धोंडे आणि राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांचे वर्चस्व पणाला लागलेले होते. आज झालेल्या मतमोजणीत 17 पैकी 11 जागा भाजपला तर 4 राष्ट्रवादी आणि 2 शिवसेनेला मिळालेल्या आहेत. काँग्रेसला या ठिकाणी एकही जागा जिंकता आलेली […]

Continue Reading