NAVNEET KAVANT

फरार, पाहिजेत आरोपी हद्दीमध्ये सापडल्यास ठाणेदाराची खैर नाही

-आरोपींना जेरबंद करण्यासाठी एसपी नवीनत काँवतांचा उपक्रम प्रतिनिधी । बीड दि.20 ः पाहिजेत, फरार आरोपी जर जास्तकाळ ठाणेच्या हद्दतीच असल्याची माहिती एसपींना मिळाली, त्यांनी पाठवलेल्या पथकाला सदरील आरोपी सापडला तर संबंधित ठाणेदारावर मात्र कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिला आहे. तसेच आरोपीबाबत खोटी माहिती देणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांचीही जबाबदारी निश्चित करून […]

Continue Reading

नवनीत काँवत बीडचे नवे पोलीस अधीक्षक

धनंजय जोगडे बीड/दि.२१. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलीस प्रशासनाने कारवाई करण्यात कुचराई केल्याप्रकरणी बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करणार असल्याचे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यानुसार त्यांची बदली केली असून त्यांच्या जागी आता नवनीत कावत बीडचे नवे पोलीस अधीक्षक असणार आहेत.मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. […]

Continue Reading