sachin waze

सचिन वाझेंनी टाकला लेटर बॉम्ब; अनिल देशमुख, अनिल परब अडचणीत

मुुंबई : मनसुख हिरेन हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन वाझे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरील आरोपांना दुजोरा दिला आहे. दरमहा 100 कोटी वसूल करण्याचे लक्ष्य मिळाले होते आणि हे लक्ष्य तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले होते असा आरोप सचिन वाझेने केलाय. या प्रकरणात सचिन वाझेने शरद पवार यांचे नाव घेतलंय. शरद पवारांना […]

Continue Reading
sachin waze

का ठेवल्या जिलेटीन कांड्या? सचिन वाझेनं दिली कबुली?

मुंबई ः एकेकाळी मुंबईतील अंडरवर्ल्डचं कंबरंडं मोडणारे एन्काऊंटर फेम प्रदीप शर्मा, दया नायक यांच्याही पंक्तीत सचिन वाझे यांचं नाव होतं. परंतु त्या दोघांएवढी प्रसिध्दी वाझे यांना मिळाली नाही. त्यात पुन्हा 2004 मध्ये ख्वाजा युनूस प्रकरण घडलं. त्यात वाझे निलंबीत झाले. त्यामुळे पोलीस दलात अपेक्षीत अशी कामगिरी करताच आली नाही. राज्यात शिवसेनेचं सरकार सत्तेत आल्यावर सचिन […]

Continue Reading
sachin waze

सचिन वाझेनं ‘एनआयए’ला दिलेल्या माहितीने मातोश्री अडचणीत येणार

मुंबई : सचिन वाझे यांनी एनआयएला ज्या प्रमाणे माहिती दिली आहे त्यामुळे येणार्‍या काळात राज्यात भुकंप होऊ शकतो. वाझेच्या माहितीमुळे ‘मातोश्री’ अडचणीत आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. रवी राणा यांनी व्हिडीओच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. रवि राणा म्हणाले, ज्याप्रकारे मनसुख हिरेन यांची हत्या झाली त्याप्रमाणे सचिन वाझे यांच्या जीवालाही धोका असून त्यांना संरक्षण दिलं पाहिजे. […]

Continue Reading