अनैतिक संबंधास अडथळा ठरणार्‍या चुलत भावाचा खून

पैठण दि.16 : चुलत भावजयी सोबत सुरू असलेल्या अनैतिक संबंधास अडथळा ठरत असलेल्या चुलत भावाचा दोन महिन्यापूर्वी डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह शेतात खड्डा खोदून पुरुन टाकला. मात्र शेती मशागत सुरु असताना मृतदेह उघडा पडला. या प्रकरणाचा एमआयडीसी पोलीस व ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने उलगडा केला असून आरोपी दिर […]

Continue Reading

बीडच्या बीएससी अ‍ॅग्री महाविद्यालयातील विद्यार्थीनीचा पाचोडमध्ये मृतदेह आढळला

  पैठण दि.26 : बीड येथील बीएससी अ‍ॅग्री महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणार्‍या 21 वर्षीय विद्यार्थिनीचा पैठण तालुक्यातील पाचोड खुर्द येथील विहीरीत मृतदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा शिवाजी वाघ (वय 21 रा.पाचोड खुर्द ता.पैठण) हीचा ग्रामपंचायतच्या विहिरीमध्ये शुक्रवारी (दि.26) सकाळी […]

Continue Reading

दरोडेखोरांनी महिलेसह सात जणांना बेदम मारहाण करुन लुटले

पैठण दि.14 : राजकीय वरदहस्तामुळे गोचिडासारखे चिटकून बसलेल्या कर्तव्य शून्य पाचोड पोलिसाच्या नाकावर टिच्चून लाॅकडाऊनमध्ये पाचोड ठाण्याच्या हद्दीमध्ये लूटमार व चोरीचे सत्र सुरूच आहे. शनिवारी (दि.13) मध्यरात्री थेरगाव येथील रोडवरील शेती वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांना सात ते आठ दरोडेखोरांनी प्रचंड धुमाकूळ घालून दोन महिलांसह सात जणाला बेदम मारहाण केले. यावेळी या दरोडेखोरांनी किमती ऐवज लुटून नेल्याची […]

Continue Reading

शेतात लागलेली आग विझवण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍याचा करंट बसून मृत्यू

पैठण दि.9 : शेतातील गव्हाच्या पीकाला लागलेली आग विझवण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍याचा करंट बसून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.9) दुपारी पैठण तालुक्यातील ईसारवाडी परिसरात घडली. पैठण तालुक्यातील ईसारवाडी परिसरात मंगळवारी दुपारी संतोष कडुबाळ चाबुकस्वार (वय 30 रा.पिंपळवाडी) या तरुण शेतकर्‍यांच्या शेतात गव्हाच्या पिकाला अचानक आग लागली. ही आग विझवण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत असताना शेतामध्ये महावितरण […]

Continue Reading

पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ

पैठण दि ७ : तालुक्यातील पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या थेरगाव येथील मुख्य रस्त्यावर लग्नकार्यासाठी पैठण येथे निघालेल्या अंबड तालुक्यातील गायकवाड या व्यक्तीला दोन चोरट्यांनी लूटमार करून हातातील सोन्याच्या अंगठ्या काढून घेतल्या. ही घटना ताजी असतानाच कौंदर गावात शनिवारी रात्री अज्ञात चार ते पाच दरोडेखोरांनी गावातील काही घराच्या बाहेरून कडया लावत जवळपास तीन ते चार […]

Continue Reading

बेपत्ता तरुणाचा खून

  पैठण  दि.28 : घरातून बेपत्ता असलेल्या 30 वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना पैठण शहरात घडली आहे. दोन दिवसापूर्वी सदरील तरुण जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पुढील तपास पैठण पोलीस करत आहेत. पैठण शहरातील नवे कावसान भागातील योगेश निवारे (वय […]

Continue Reading

विष प्राशन केलेल्या ग्रामसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

पैठण दि २१ :- पैठण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी विजय लोंढे यांच्या त्रासाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिडकीन येथील ग्रामसेवक संजय हरिभाऊ शिंदे यांचा उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. पंचायत समितीत खळबळ उडाली आहे. पैठण तालुक्यातील बिडकीन येथील ग्रामसेवक संजय हरिभाऊ शिंदे यांनी मंगळवारी (दि.19) पैठणचे गट विकास अधिकारी विजय लोंढे यांच्या […]

Continue Reading
corona pecaint suicide

पत्नीने दुसरा विवाह केल्यामुळे पतीची आत्महत्या

पैठण तालुक्यातील खंडाळा येथील घटना पैठण दि.20 : पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खंडाळा येथील तरुणाच्या पत्नीचे सासरच्या मंडळीने बळजबरीने दुसर्‍याशी विवाह लावला. या नैराश्यातून तरुणाने विष प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार (दि.19) घडली. पैठण तालुक्यातील पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खंडाळा येथील पारधी समाजातील मुकेश रेहमान चव्हाण (वय 25 रा. खंडाळा ता. […]

Continue Reading

पैठण तालुक्यातील कर्जबाजारी शेतकऱ्याची आडुळ येथे आत्महत्या

पैठण दि. १४: पैठण तालुक्यातील आडुळ येथे सोमवारी सकाळी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. पैठण तालुक्यातील पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आडुळ येथील अशोक गोविंदराव भावले (वय ५७) या शेतकऱ्याने कर्जबाजारी व नापीक शेतीला कंटाळून सोमवारी (दि.14) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतामध्ये चिंचेच्या झाडाला […]

Continue Reading