acb office beed

कारमध्ये लाच स्वीकारली, एसीबीच्या सापळ्याचा संशय येताच पोलीस फरार!

गेवराईतील प्रकार; बीड एसीबीकडून गुन्हा दाखल केशव कदम बीड दि.26 : चोरीस गेलेली स्विफ्ट कार शोधून मिळाल्यानंतर ती तक्रारदाराच्या ताब्यात देण्यासाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या गेवराई पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदाराने गुरुवारी (दि.२६) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यादरम्यान कारमध्येच लाच स्वीकारली. मात्र, सापळ्याचा संशय येताच त्याने कार पळवून घटनास्थळावरून धूम ठोकली. पांडुरंग उत्तम दराडे असे […]

Continue Reading