PANKAJA MUNDE

मंत्री पंकजाताई मुंडेंना मसेज, कॉल करून त्रास देणार्‍यास ठोकल्या बेड्या

बीड, दि.2 : पर्यावरण व वातावरण बदल मंत्री पंकजाताई मुंडे यांना अश्ल्लिल मेसेज पाठवून, कॉल करीत त्रास देणार्‍या एका परळीच्या तरुणाला पुण्यातील भोसरी परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या कार्यालयाकडून याबाबत सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली होती. याबाबतचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. कालच परळीत बोलताना पंकजाताई मुंडे यांनी महिलांना सोशल मीडियावर […]

Continue Reading

पंकजाताई मुंडे यांना कोरोनाची लागण

मुंबई, दि. 1 : माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. याआधी पंकजाताई मुंडे यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. 2020 मध्ये मार्च महिन्या अखेरीस पंकजाताई मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आता पुन्हा एकदा पंकजाताई यांना कोरोनाची लागण झाली […]

Continue Reading
pankatai munde

पंकजाताईंनी ऊसतोड मजुरांसमवेत उचलली ऊसाची मोळी तर खा. प्रितमताईंनी वीट भट्टीवर केले काम

लोकनेत्याच्या जयंतीदिनी मुंडे भगिनींनी केली कष्टकरी, कामगारांची सेवा प्रतिनिधी । परळीदि. 12 : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आणि खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांची जयंती आज खर्‍या अर्थाने साजरी केली. आजचा संपूर्ण दिवस त्यांनी कष्टकरी, कामगारांच्या सेवेत घालवला. पंकजाताईंनी ऊसतोड मजूरांसोबत ऊसाची मोळी उचलली तर खा. प्रितमताईंनी वीट भट्टीवर जाऊन कामगारांसोबत […]

Continue Reading